रशियाबरोबर युद्धविराम झाल्यानंतर युक्रेनची सुरक्षाव्यवस्था कशी असेल, याबद्दल चर्चा करण्यासाठी युक्रेनच्या मित्रदेशांची बैठक आज पॅरिस इथं होणार आहे. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारचं लक्ष्य व्हेनेझुएलावर केंद्रित झाल्यामुळे या बैठकीत किती प्रगती होईल, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
Site Admin | January 6, 2026 3:26 PM
युक्रेनच्या मित्रदेशांची बैठक आज पॅरिस इथं होणार