डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 27, 2025 7:05 PM

printer

युगांडा देश इबोला सुदान विषाणू रोग मुक्त

युगांडानं देश इबोला सुदान विषाणू रोग मुक्त झाल्याचं जाहीर केलं आहे. ४२ दिवसात कोणताही नवीन रुग्ण न आढळल्यानं ही घोषणा झाली. राजधानी कंपाला इथं पहिला रुग्ण अढळल्या नंतर ३ महिने पूर्ण होण्यापूर्वीच युगांडाचे आरोग्य मंत्री रूथ असेंग यांनी काल ही घोषणा केली.

कंपाला इथं ३० जानेवारीला एका ३२ वर्षीय परिचारिकेचा इबोलामुळे मृत्यू झाल्यानं युगांडानं इबोलाचा उद्रेक झाल्याचं जाहीर केलं होतं.    

सर्वाधिक वाचले

सर्व पहा