यूएफबीयू अर्थात यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सनं येत्या २४ आणि २५ मार्च रोजी होणाऱ्या नियोजित संपाचा इशारा कायम ठेवला आहे. बँकांमधल्या रिक्त पदांवर भरती, पाच दिवसांचा आठवडा यांसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी इंडियन बँक्स असोसिएशन बरोबर यूएफबीयूची काल चर्चा झाली. मात्र, या चर्चेतून काही सकारात्मक निष्पन्न झालं नाही त्यामुळे संप करण्यावर ठाम असल्याचं यूएफबीयूनं जाहीर केलं आहे.
Site Admin | March 14, 2025 1:39 PM | UFBU
UFBU चा नियोजित संपाचा इशारा कायम
