July 11, 2024 7:55 PM

printer

गडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

दोन महिला नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली इथं आत्मसमर्पण केलं. त्यापैकी प्रमिला सुखराम बोगा उर्फ मंजूबाई हिच्यावर ४० गुन्हे दाखल असून तिच्यावर शासनाने ८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. अखिरा संकेर पुडो उर्फ रत्नमाला या दुसऱ्या नक्षलवादी महिलेवर सात गुन्हे दाखल असून पोलिसांनी तिच्यावर आठ लाखांचं बक्षीस लावलं होतं. 

 

२०२२ पासून आतापर्यंत २१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली  आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.