डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 8, 2024 10:46 AM | Jammu and Kashmir

printer

ग्राम संरक्षण समितीच्या दोन सदस्यांची जम्मू आणि काश्मिरंमध्ये हत्या

जम्मू आणि काश्मिर खोऱ्यातल्या किश्तवर जिल्ह्यात काल ग्राम संरक्षण समितीच्या दोन सदस्यांचं दहशतवाद्यांनी अपहरण करून जंगलात नेऊन हत्या केली. नजीर अहमद आणि कुलदीप कुमार अशी मृतांची नावं आहेत.

 

जम्मू आणि काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी हत्येचा निषेध केला आहे. जम्मू आणि काश्मिरचे नायब राज्यपाल लेफ्टनंट मनोज सिन्हा यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.