डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार

एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. महामंडळानं आज एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी शक्य होणार आहे, असा दावा महामडळानं केला आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.