विविध कारणांसाठी मायदेशाहून विस्थापित झालेल्यांच्या सन्मानासाठी पाळला जाणारा जागतिक विस्थापित दिन आज आहे. आपल्या मायदेशातून विस्थापित झालेल्यांच्या शक्तिचा आणि धैर्याचा सन्मान करण्याचा आजचा दिवस आहे. या दिवसाची यंदाची संकल्पना निर्वासितांसोबत एकता अशी आहे. या दिवसाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून UNHCR इंडियानं काल नवी दिल्ली इथल्या युनेस्को मुख्यालयात एक कार्यक्रम आयोजित केला होता.
Site Admin | June 20, 2025 2:10 PM | जागतिक विस्थापित दिन
आज आहे जागतिक विस्थापित दिन
