डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 2, 2024 2:52 PM

printer

अमेरिका यूक्रेनला सुमारे 425 दशलक्ष डॉलरची आर्थिक मदत करणार

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने यूक्रेनला सुमारे 425 दशलक्ष डॉलरचं अतिरिक्त अर्थ साहाय्य देण्याची घोषणा केली आहे. युक्रेनच्या संरक्षणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी ही मदत देण्यात येणार आहे. यात क्षेपणास्त्र प्रणाली , दारूगोळा, वैद्यकीय उपकरणे, युद्धसामग्री इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. अमेरिकेचा संरक्षण विभाग वर्ष २०२१ पासून युक्रेनला अर्थसाहाय्य देत आहे.