डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मन की बात कार्यक्रमातून उद्या प्रधानमंत्री देशवासीयांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता मन की बात या मासिक कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११२वा, तर मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतरचा दुसरा भाग आहे.

 

हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून, तसंच एआयआर न्यूज हे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाइल ॲपवरून थेट प्रक्षेपित केला जाईल. तसंच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनल्सवरूनही कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आपण ऐकू शकाल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.