नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन उद्या बुधवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. येत्या डिसेंबरपासून या विमानतळावरून उड्डाणांना सुरुवात होईल. महाराष्ट्र नगरविकास आणि औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकतीच ही माहिती दिली.
Site Admin | October 7, 2025 9:50 AM | Prime Minister Narendra Modi
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार
