डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु नानक यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु नानक यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना, विशेषत: शीख समुदायाला राष्ट्रपतींनी त्यांच्या संदेशात शुभेच्छा दिल्या. गुरु नानकजी यांची प्रेम, विश्वास, सत्य आणि त्यागाची शिकवण सर्वांना नैतिकतेबद्दल मार्गदर्शन करते, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
गुरु नानक यांच्या जीवन चरित्रातून समानता, करुणा आणि मानवतेच्या सेवेविषयी प्रेरणा मिळते असं उपराष्ट्रपतीनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.