भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. चौथ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता हा सामना सुरू होईल.