राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या 143 पदांसाठी काल शांततेत मतदान झालं. मतदानाची एकंदर आकडेवारी आज प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, काल झालेल्या मतदानासह गेल्या दोन तारखेला झालेल्या मतदानाची मतमोजणी आज होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून,सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Site Admin | December 21, 2025 9:21 AM | Election | Maharashtra | NagarParishad | Voting
महाराष्ट्रात 23 नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या मतदानाची अंतिम आकडेवारी आज जाहीर होणार