अमेरिकन सरकार आजपासून H-1Bआणि H-4 व्हिसा अर्जदारांची अतिरिक्त तपासणी आणि पडताळणी सुरू करणार आहे. यामध्ये त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलची तपासणीदेखील समाविष्ट आहे. १५ डिसेंबरपासून सर्व H-1Bअर्जदार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या ऑनलाइन संदेशांचा आढावा घेतला जाईल, असं एका नवीन आदेशात परराष्ट्र व्यवहार विभागानं म्हटलं आहे.
Site Admin | December 15, 2025 12:22 PM
अमेरिकन सरकार आजपासून H-1Bआणि H-4 व्हिसा अर्जदारांची पडताळणी सुरू करणार