January 11, 2025 3:34 PM | Om Birla

printer

राष्ट्रकुल देशांमधल्या संसदांचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांची २८ वी परिषद पुढच्या वर्षी भारतात होणार

राष्ट्रकुल देशांमधल्या संसदांचे सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांची २८ वी परिषद पुढच्या वर्षी भारतात होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज समाज माध्यमांद्वारे ही घोषणा केली.

 

२८ व्या CSPOCचा भर हा संसदेच्या कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्ता आणि समाज माध्यमांचा वापर यावर असेल. या दरम्यान त्यांनी बेलीफ ऑफ ग्वेर्नसे, पीठासीन अधिकारी सर रिचर्ड मॅकमोहन यांचेही आभार मानले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.