ठाणे जिल्ह्यात भिवंडी बायपासवर ठाणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तनवीर दोन आंतरराज्य ड्रग्ज तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ३२ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे.
Site Admin | August 13, 2025 2:59 PM
ठाण्याजवळ भिवंडी इथं सुमारे ३२ कोटीचे अंमली पदार्थ जप्त
