डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

टेस्ला कंपनीने भारतातल्या दोन इलेक्ट्रिक कारच्या प्रमाणी करण्याची प्रक्रिया सुरू

इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या टेस्ला कंपनीने भारतातल्या दोन इलेक्ट्रिक कारच्या प्रमाणी करण्याची प्रक्रिया सुरू केली. यासाठी टेस्लाने दोन अर्ज सादर केले आहेत. अमेरिका आणि भारतादरम्यान मुक्त व्यापार करारावरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे टेस्लाच्या दोन नवीन गाड्यांवरचं आयात आणि निर्यात शुल्क घटण्याची शक्यता अर्थ विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.