डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाचं समर्थन, किंवा माफी शक्य नाही – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही,  किंवा त्याला माफी दिली जाऊ शकत नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या कझाकस्तानमधे अस्ताना इथं होत असलेल्या शिखर परिषदेत सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी प्रधानमंत्र्यांचं भाषण वाचून दाखवलं. 

 

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या किंवा त्यांना माफी देणाऱ्या देशांना आंतरराष्ट्रीय समुदायानं एकटं पाडण्याची गरज मोदी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. युवा पिढीमध्ये कट्टरतावाद पसरणार नाही, याची आपण काळजी घ्यायला हवी, असं मोदी म्हणाले. हवामान बदलाच्या समस्येचाही त्यांनी ऊहापोह केला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.