डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 20, 2024 1:48 PM | Sumit Nagal | Tennis

printer

टेनिस : स्विझ इनडोअर टूर्नामेंटमध्ये भारताच्या सुमित नागलकडून अर्जेंटिनाच्या फाकुंदो डियाझचा पराभव

टेनिसमध्ये स्विझ इनडोअर टूर्नामेंटच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या पात्रता फेरीत काल झालेल्या सामन्यात भारताच्या सुमित नागल याने अर्जेंटिनाच्या फाकुंदो डियाझ अकॉस्टा याचा ५-७, ७-६, ७-७ असा पराभव केला. दुसऱ्या पात्रता फेरीत सुमितचा सामना ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थ याच्याशी होणार आहे. 

 

दरम्यान, पुरुष दुहेरीच्या उप उपांत्य फेरीत भारताचा युकी भाम्बरी आणि त्याचा जोडीदार फ्रान्सचा अल्बानो ओलिवेट्टी यांचा सामना ब्रिटनचा जो सॅलीसबरी आणि नेदरलँडचा जीन जुलियन रोजर या जोडीशी होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.