April 11, 2025 3:01 PM | Tennis 2025

printer

टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि बेन शेल्टन जोडीच सामना फ्रान्सच्याशी

मोंचे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि बेन शेल्टन जोडीच सामना फ्रान्सच्या मॅन्युअल गुइनार्ड आणि मोनाकोचा रोमेन अर्नेडो जोडीशी होणार आहे.  दुपारी अडीच वाजता हा सामना सुरू होईल. पूर्व उपांत्यफेरीत बोपन्ना आणि शेल्टन यांनी इटालीच्या सिमोन बोलेली आणि एंड्रिया वावस्सोरी या जोडीला पराभूत केलं होतं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.