माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट विभाग महामंडळाची सहनिर्मिती असणारा, इंडो-स्वीस संयुक्त निर्मिती ‘तारा अँड आकाश’ हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. हा चित्रपट टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महोत्सवात दाखवला गेला आहे. मुंबईत या चित्रपटाचे बावीस शो आयोजित केले आहेत.
Site Admin | September 27, 2025 7:59 PM
NFDC सहनिर्मिती असलेला ‘तारा अँड आकाश’ चित्रपट प्रदर्शित
