अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून न्यूयॉर्कमध्ये सुरुवात होत आहे. पुरूष एकेरीमध्ये जागतिक अव्वल खेळाडू इटलीचा जेनिक सिन्नर आणि दुसऱ्या क्रमांकाचा स्पेनचा कार्लोस अल्कराज, चार वेळा विजेता राहिलेला नोवाक जोकोविच आणि जर्मनीचा अल्केझांडर झावरेव यांचा सहभाग असेल तर महिलांच्या गटात, गतविजेती बेलारूसची आर्यना सबालेन्का विजेतेपद कायम ठेवण्यासाठी लढेल तर तर जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा इगा स्वाइटेक, कोको गौफ आणि जेसिका पेगुला, मिरा अँड्रीवा आणि एलेना रायबाकिना या प्रमुख महिला खेळाडूंचा खेळ पाहता येणार आहे.
Site Admin | August 24, 2025 12:27 PM
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून न्यूयॉर्कमध्ये सुरुवात
