TamilNadu Budge: अर्थमंत्री थंगम थेन्नारसू यांच्याकडून अर्थसंकल्प सादर

तामिळनाडू विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अर्थमंत्री थंगम थेन्नारसू यांनी अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, विधानसभेतले विरोधी पक्षनेते ई. पलानीसामी यांनी सत्ताधारी पक्षावर लिकर कॉर्पोरेशनमध्ये भ्रष्टाचारावर चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव मांडला. तो सभापती एम. अप्पावू यांनी नाकारल्याने विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान, तामिळनाडूच्या विधानसभेत उद्या कृषी अर्थसंकल्प सादर होणार आहे. तर येत्या १७ तारखेपासून अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.