September 24, 2024 7:21 PM September 24, 2024 7:21 PM

views 8

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५ ऑक्टोबरला चाचणीसाठी विमान उतरवण्याची सिडकोची तयारी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका धावपट्टीवर येत्या ५ ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाचं विमान उतरवण्याचं सिडकोचं उद्दिष्ट आहे. सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी आज नवी मुंबईत या विमानतळाच्या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.  विमानतळाच्या उभारणीचं काम अत्यंत समाधानकारक सुरू असून नवी मुंबईसह राज्याच्या आणि देशाच्या विकासाकरता हा प्रकल्प योगदान देणार आहे, त्यामुळे हवाई दलाचं विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर मार्च महिन्यात देशांतर्गत तर जून महिन्यात आंतरराष्ट्रीय उड...