August 2, 2024 8:54 PM August 2, 2024 8:54 PM

views 9

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये गाजलेले रौप्यपदक विजेते नेमबाज Yusuf Dikec यांच्याबद्दल…

एखाद्याला काम करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी उद्युक्त करायचं असेल, तर आपण काय म्हणतो? 'असं खिशात हात घालून बसून कसं चालेल? ऊठ आणि कामाला लाग.' पण, मी जर तुम्हाला सांगितलं की यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये असंच, खिशात हात घालून, म्हणजे, इतक्या सहज पदक मिळवण्याचा पराक्रम काही क्रीडापटूंनी केलेला आहे आणि त्यांची ही 'कूल स्टाइल' सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतीये. युसुफ डिकेच आणि सवाल इलेदा तरहान ही तुर्कीएची नेमबाज जोडी गेल्या दोन-तीन दिवसांपासून इंटरनेट सेन्शेशन आणि शेकडो मीम्सचा वि...