March 31, 2025 3:22 PM

views 7

टेनिसपटू युकी भांबरीनं ATP दुहेरी मानांकनात पटकावलं स्थान

भारताचा अग्रणी टेनिसपटू युकी भांबरीनं एटीपी दुहेरी मानांकनात पहिल्या तिसात स्थान मिळवलं आहे. ही त्याची आजवरची सर्वोत्तम कामगिरी असून, तो भारतातला दुहेरीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. युका भांबरीने अलिकडेच मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पोर्तुगालचा न्युनो बोर्जेसच्या साथीनं उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.