July 18, 2024 10:42 AM July 18, 2024 10:42 AM

views 11

तरुणांसाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ’योजनेअंतर्गत विद्यावेतन

पंढरपुरातील भक्ती मार्गावर बांधण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं. या सांस्कृतिक भवनासाठी शासनाने 5 कोटी रुपये मंजूर केले असून आणखी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात येतील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.   मुलांसाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ' सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे बारावीपर्यंत शिक्षण झाल्यास 6 हजार,पदविधारकांना 8 हजार आणि पदवीधरांना 10 हजार रुपये विद्यावेतन स्वरूपात मिळणार असल्याचं मुख्यम...