October 26, 2025 8:19 PM
40
भारोत्तलनपटू प्रीतिस्मिता भोईचा नवा विक्रम
भारतीय भारोत्तलनपटू प्रीतिस्मिता भोई हिने बहरीनमधे आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ४४ किलो वजनी गटात ९२ किलो वजन उचलत नवा विक्रम प्रस्थापित केला. या स्पर्धेत तिने एकूण १५८ किलो वजन उचललं असून ...