June 14, 2025 3:00 PM June 14, 2025 3:00 PM

views 1

योग ही भारताची जागतिक कल्याणासाठीची देणगी – आयुष मंत्री प्रतापराव जाधव

एक पृथ्वी - एक आरोग्य यासाठी योगाचा अवलंब या संकल्पनेतून यंदाचा योग दिन २१ जून रोजी साजरा केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आजपासून ग्लोबल योगा समिट - योगा कनेक्ट २०२५ या जागतिक शिखर परिषद होत आहे. या शिखर परिषदेचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं.   योग ही भारताची जागतिक कल्याणासाठीची देणगी असल्याचं  जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितलं.    यावर्षी योगदिनाचा मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं होणार असून त्याला प्र...