January 5, 2026 7:46 PM
13
2025 या वर्षात भारताच्या उर्जा क्षेत्रात भरीव अशा सुधारणा
गेल्या वर्षात भारताच्या उर्जा क्षेत्रात भरीव अशा सुधारणा झाल्या. अक्षय्य उर्जेकडे वाटचाल करताना भारताने २०२५ या वर्षात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सुधारणांची अंमलबजावणी केली. भारतात कधीकाळी असलेल्या वीजटंचाईचा लाखो लोकांच्या जीवनावर गंभीर दुष्परिणाम होत होता. आर्थिक पातळीवर विखुरलेल्या वितरण कंपन्या, अव्वाच्या सवा किमती, वीजपुरवठा जाळ्यामध्ये कमी असलेली गुंतवणूक आणि संस्थात्मक शिस्तीचा अभाव या कारणांमुळे वीजटंचाई प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वीज सुधारणा विधेयक २०२५ आणलं गेलं. हे विधेयक २००३...