January 6, 2026 12:54 PM January 6, 2026 12:54 PM

views 9

२०२५ हे नियंत्रणमुक्तीचं वर्ष ठरलं

देशात व्यवसाय करणं सुलभ कसं होईल याकडे गेल्या अकरा वर्षांत केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केलं. विविध अडथळ्यांच्या शर्यतीतून वाट काढत देशात व्यवसायाला अनुकूल वातावरण तयार करण्यात आलं. १९९१ हे आर्थिक सुधारणांचं वर्ष समजलं जातं तसं २०२५ हे नियंत्रणमुक्तीचं वर्ष ठरलं आहे.   वाढीसाठी प्रतिकूल कायदे आणि कठोर नियमांमुळे भारतीय कंपन्यांची वाढ वर्षानुवर्षं खुंटलेली होती. कंपनीचा विस्तार करण्यात छाननी, विविध निर्बंध आणि कामगार कायद्याच्या अडचणी होत्या. हे अडथळे २०२५ मधे केंद्र सरकारच्या धोरणांमुळे दूर...