January 6, 2026 7:37 PM January 6, 2026 7:37 PM
13
२०२५ हे नियंत्रणमुक्तीचं वर्ष…
देशात व्यवसाय करणं सुलभ कसं होईल याकडे गेल्या ११ वर्षांत केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केलं. विविध अडथळ्यांच्या शर्यतीतून वाट काढत देशात व्यवसायाला अनुकूल वातावरण तयार करण्यात आलं. १९९१ हे आर्थिक सुधारणांचं वर्ष समजलं जातं तसं २०२५ हे नियंत्रणमुक्तीचं वर्ष ठरलं आहे. देशाला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यांमार्गे होणाऱ्या व्यापारात २०२५ मध्ये लक्षणीय वाढ झाली. २०१३-१४ मध्ये भारतीय बंदरांवर येणारी जहाजं जवळपास चार दिवस निष्क्रीय उभी राहत होती. त्यामुळे आर्थिक नुकसान होत होतं. यावर तोडगा काढण्यासाठी संस...