November 15, 2025 6:54 PM
26
X S I O इंडस्ट्री आणि राज्याचा उद्योग विभाग यांच्यात ५ हजार १२७ कोटी रुपयांचे करार
X S I O इंडस्ट्री, ब्लॅकस्टोन आणि राज्याचा उद्योग विभाग यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ५ हजार १२७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. गुंतवणुकीची ही रक्कम ३ हजार कोटींनी वाढवून ८ हजार कोटी करण्यात येईल, अशी घोषणा X S I O आणि ब्लॅकस्टोन कंपनीच्या वतीनं करण्यात आली. ५ हजार कोटींच्या गुंतवणूकीमुळे राज्याच्या आर्थिक विकासात हे मोलाची भर पडणार आहे, तसंच X S I O च्या माध्यमातून नागपूर शहराला देशाचं लॉजिस्टक हब बनवण्याच्या दिशेने गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्या...