May 5, 2025 1:40 PM May 5, 2025 1:40 PM

views 4

WTT युवा स्टार स्पर्धेत अंकुर भट्टाचार्य आणि अभिनंद प्राधवदी यांनी विजेतेपद

टेनिसमधे १९ वर्षाखालील WTT युवा स्टार स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या अंकुर भट्टाचार्य आणि अभिनंद प्राधवदी यांनी विजेतेपद पटकावलं आहे. कोरियाच्या ली जुंगमोक आणि चोई जीवूक यांचा त्यांनी ३-१ असा पराभव केला.ऑस्ट्रेलियाच्या वोन बी आणि भारताच्या प्रियानुज भट्टाचार्य या जोडीचा पराभव करत अंकुर आणि अभिनंद यांनी स्पर्धेत दमदार सुरुवात केली होती.    महिला दुहेरीत सिंड्रेला दास आणि दिव्यांसी भौमिक यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र थायलंडच्या विराकर्न तायापिटक आणि फात्साराफोन वोंगलखोन या जोडी...

April 27, 2025 1:24 PM April 27, 2025 1:24 PM

views 2

WTT Contender Tunis 2025 : भारताच्या मानुष शाह आणि दिया चितळे जोडीला मिश्र दुहेरीचं विजेतेपद

ट्युनिशियाची राजधानी ट्यूनिस मध्ये काल झालेल्या जागतिक टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेत, भारताच्या मानुष शाह आणि दिया चितळे या जोडीनं मिश्र दुहेरीचं  विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत या जोडीनं  जपानच्या सोरा मात्सुशिमा आणि मिवा हरिमोटो या दुसऱ्या मानांकित जोडीवर 3-2 असा विजय मिळवला.