February 16, 2025 8:21 PM February 16, 2025 8:21 PM

views 13

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत यू पी वॉरियर्स आणि गुजरात जाएट्स यांच्यात सामना

बडोद्यात कोटंबी इथं सुरु असलेल्या वूमन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात यू पी वॉरियर्स आणि गुजरात जाएट्स यांच्यात सामना सुरू आहे. गुजरात जाएट्सच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करायचा निर्णय घेतला.