May 14, 2025 3:56 PM

views 14

किरकोळ महागाई दरात एप्रिलमध्ये घसरण

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित भारताचा महागाई दर यावर्षी एप्रिल महिन्यात कमी होऊन ८५ शतांश टक्क्यावर आल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मार्च महिन्यात हा दर अडीच टक्के होता. खाद्यान्न, इंधन,  दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती घटल्याने महागाई दरात घट झाली आहे.    खाद्यान्न निर्देशांकावर आधारित महागाई दर कमी होऊन २ पूर्णांक ५५ शतांश टक्के झाला आहे. गेल्यावर्षी तो ४ पूर्णांक ६६ शतांश टक्के इतका होता. अन्न उत्पादनाच्या  किमतीत वाढ झाल्यामुळे महागाई दरात  घट झाल्याचं मंत्रालयानं...

October 14, 2024 7:19 PM

views 10

सप्टेंबरमध्ये देशातला घाऊक महागाई दर १.८४ टक्क्यांवर

देशातला घाऊक महागाई दर सप्टेंबरमध्ये १ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर गेला आहे. ऑगस्ट मध्ये हा दर १ पूर्णांक ३१ शतांश टक्के होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे.