October 5, 2025 7:48 PM
						
						9
					
WPAC 2025 : भारताच्या सिमरनला २०० मीटर धावण्याच्या T12 प्रकारात कांस्यपदक
दिव्यांगांच्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सिमरन शर्मानं आज महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या टी–12 प्रकारात कांस्य पदक पटकावलं. तिनं २४ पूर्णांक ४६ सेकंदांत धाव पूर्ण ...
 
									