June 5, 2025 7:12 PM June 5, 2025 7:12 PM
13
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजित करण्यात आलं. या निमित्तानं मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वातावरण बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक प्रचार मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. एकदा वापरलं जाणारं प्लास्टिक पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू असून याचा वापर थांबवणं हा पर्यावरण संवर्धनासाठीचा महत्वपूर्ण निर्णय असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्य सरकारच्या १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. जागतिक प...