October 3, 2025 1:44 PM
11
जागतिक भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक
नॉर्वे इथं सुरु असलेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं. ४८ किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच मध्ये ८४ किलो तर क्लीन अँड जर्क मध्ये ११५ असं ए...