August 9, 2024 7:14 PM August 9, 2024 7:14 PM
16
जागतिक आदिवासी दिन राज्यात साजरा
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागाने नंदुरबार इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आदिवासी विभाग आश्रमशाळा डिजीटल करण्याचं काम करत असल्याचं सांगितलं. हिंगोली शहरातल्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौक इथं मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी लाक्षणिक आंदोलन झालं. अहेरी तालुक्यातल्या चेरपल्ली इथं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव अत्राम यांनी आदिवासी भवनाचं लो...