November 21, 2025 2:42 PM
36
आज ‘जागतिक दूरचित्रवाणी दिन’
आज जागतिक दूरचित्रवाणी दिन आहे. दूरचित्रवाणी हे माहिती, शिक्षण देण्याचं तसंच जनमत प्रभावित करण्याचं, संवाद साधण्याचं माध्यम म्हणून ओळखलं जातं. १९९६मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ठराव मंजूर केल्या नंतर २१ नोव्हेंबर ला हा दिवस साजरा केला जातो. भारतातलं दूरचित्रवाणीचं जाळं देशभरातल्या २३ कोटी घरांपर्यंत विस्तारलं असून त्यामुळे जवळपास ९० कोटी प्रेक्षक जोडले गेले आहेत. यंदाच्या मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात ९१८ खासगी उपग्रह वाहिन्यांचं प्रसारण होत आहे. प्रसार भारतीतर्फे आज दूरचित्र...