March 20, 2025 7:23 PM March 20, 2025 7:23 PM

views 15

आज जागतिक चिमणी दिन

आज जागतिक चिमणी दिन. निसर्गाच्या अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा घटक म्हणजे चिमणी. पण वाढतं शहरीकरण, प्रदूषण यांचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवर होत असून हा पर्यावरणाच्या दृष्टीने धोका आहे. त्यामुळे चिमणीच्या संरक्षणासाठी जागरुकता निर्माण करण्याच्या हेतून सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं आश्पाक आत्तार या पक्षीमित्रानं अंगणात चिमण्यांसाठी घरटी बनवून तिथेच त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली आहे. आजच्या जागतिक चिमणी दिनानिमित्त राबवत असणाऱ्या विविध उपक्रमांविषयी आश्पाक आत्तार यांनी सांगितलं. बुलढाणा जिल्...