October 6, 2025 8:24 PM
44
जागतिक पॅरा ऍथलिटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताला २२ पदकं
जागतिक पॅरा ऍथलिटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण पदकासह २२ पदकं जिंकली आहेत. या स्पर्धेत शंभर देशातल्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केल्या...