June 23, 2024 3:56 PM

views 35

आज आंतरराष्ट्रीय आॉलिंपिक दिन !

आज आंतरराष्ट्रीय आॉलिंपिक दिन आहे. जगभरात खेळ आणि शारीरिक कसरतींना प्रोत्साहन देण्यासाठी १९४८ पासून हा दिवस साजरा केला जातो. यंदाच्या ऑलिंपिक दिनाचं घोषवाक्य पुढे चला आणि साजरा करा अशी आहे.    युवा आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. एकता आणि शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी खेळाच्या ऊर्जेचा वापर करायला हवा. असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. यंदाच्या पॅरिस ऑलिंपिक साठी तयारी करणाऱ्या खेळाडूंनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आह...