June 21, 2025 12:54 PM
13
जागतिक संगीत दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे रेडिओ महोत्सवाचं आयोजन
जागतिक संगीत दिनानिमित्त आज महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पहिला सर्जनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात होणाऱ्या या महोत्सवात पाच रेडीओ संवादक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. यावेळी ‘आशा रेडिओ गौरव पुरस्कार’ तसंच ‘महाराष्ट्र भूषण आशा भोसले’ पुरस्कार देण्यात येणार आहे. यासह कम्युनिटी रेडिओ केंद्र, रेडिओ मनोरंजन कार्यक्रम, रेडिओ सामाजिक कार्यक्रम, पुरुष निवेदक, महिला निवेदक, आदी गटात पु...