October 21, 2024 2:59 PM October 21, 2024 2:59 PM

views 3

आज जागतिक आयोडिन कमतरता दिवस

जगभरात आज जागतिक आयोडिन कमतरता दिवस साजरा केला जातो. चांगल्या आरोग्यासाठी आयोडिनच्या आवश्यकतेबाबत जागरुकता वाढवणं आणि आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आयोडिन हा थायरॉईड संप्रेरकांसाठी महत्त्वाचा घटक आहे. आयोडिनच्या कमतरतेमुळे माणसाच्या सर्वांगीण वाढ आणि विकासावर अनेक प्रतिकूल परिणाम होतात आणि हे जगातील बौद्धिक अपंगत्वाचे मुख्य कारण आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे विकार दूर करण्यासाठी सरकारने नॅशनल आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल उपक्रम सु...