April 18, 2025 9:48 AM April 18, 2025 9:48 AM

views 187

आज ‘जागतिक वारसा दिन’

आज जागतिक वारसा दिन आहे. 'आपत्ती आणि संघर्षांमुळे धोक्यात आलेला वारसा' ही या वर्षीच्या वारसा दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो दरवर्षी 18 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांत, जागतिक वारसास्थळांच्या यादीत भारतातील स्थळांनी स्थान पटकावलं आहे. जागतिक वारसा यादीत सध्या भारतातील 43 स्थळं आहेत. दरम्यान, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग अर्था ए एस आय ने आजच्या जागतिक वारसा दिनानिमित्त देशभरातील सर्व ASI-संरक्षित स्मारक...