December 21, 2025 10:57 AM

views 90

आज दुसरा जागतिक ध्यान दिवस

जागतिक पातळीवर आज दुसरा ध्यान दिवस पाळण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने गेल्या वर्षी 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस घोषित केला. 21 डिसेंबरपासून उत्तरायणाला प्रारंभ होत असल्याने ही तारीख निवडण्यात आली होती. न्यूयॉर्कमध्ये आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात जागतिक शांतत आणि सलोख्यासाठी ध्यान सत्राचे नेतृत्व केले. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या ध्यानयोगाच्या शिकवणीची आठवण करून देत, सध्याची स्थिती युद्धभूमीपेक्षा वेगळी नसल्याचे सांगून युक्रेनमध्...

December 21, 2024 1:02 PM

views 15

आज पहिला जागतिक ध्यानधारणा दिन

आज पहिला जागतिक ध्यानधारणा दिन साजरा होत आहे. शांतता आणि कल्याणाच्या भावनेतून तसंच आयुष्य समरसून जगण्यासाठी प्रेरित करणं हे या दिनाचं उदि्दष्ट आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं अलिकडेच यासंबंधी भारताद्वारे सहप्रायोजित प्रस्ताव सर्वसंमतीनं स्वीकार केला होता.   तणाव, हिंसा आणि सामाजिक असंतोषासह अनेक जागतिक आव्हानांना सामोरं जाण्याची क्षमता ध्यानधारणेत असल्याचं मानलं जातं. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्राचीन काळापासून ध्यानधारणा केली जाते. आज या दिनानिमित्तानं न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्...