May 5, 2025 9:12 AM May 5, 2025 9:12 AM
3
जागतिक बँक भूमी संमेलनामध्ये भूमी सुधारणा चर्चासत्राचं नेतृत्व भारताकडे
अमेरिकेत वॉशिंग्टन इथं आजपासून 8 मे पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक बँक भूमी संमेलनामध्ये भारत भूमी सुधारणा चर्चासत्राचं नेतृत्व करणार आहे. पंचायत राज मंत्रालायचे सचिव विवेक भारद्वाज यांच्या नेतृत्वाखालील भारताचं प्रतिनिधी मंडळ यात भाग घेणार असून भूमी स्वामित्व योजनेचं सादरीकरण करणार आहे. 'हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भूमीचं रक्षण आणि स्वामित्व हक्क याबाबत जागृतीकडून कृतीकडे' ही यावर्षीच्या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भारतात जमिनीचा मालकी हक्क सुरक्षित करण्यासाठी भारत सरकारच्य...