September 7, 2025 8:12 PM
World Archery Championships: भारतीय संघाला कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पदक
जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. ऋषभ, प्रथमेश आणि अमन या तीन भारतीय तीरंदाजांनी सर्वाधिक २५३ गुण मिळवले. फ्रान्सच्या संघाला २३३ ग...